Plastic Water Storage Tank Buying Decision Blog
आपल्या रोजच्या जीवनात पाणी हा महत्वाचा घटक आहे .रोज आपण पाणी साठवण्यासाठी विविध पर्याय वापरतो त्या मध्ये प्लास्टिक टॅंक , सिमेंट टॅंक , लोखंडी टांक्या , फायबर टॅंक , व ss स्टील टॅंक वापरतो . या मध्ये मुख्य करून प्लास्टिक टॅंक वापरल्या जातात आपण या बाबत या ब्लॉग मध्ये माहिती घेऊ .
प्लास्टिक टाक्या वापरणे का सोपे आहे .
- वेळ - टाकी घेतल्यानंतर लगेच पाणी साठवता येते . वेळेची बचत
- खर्च - इतर पर्यायापेक्षा प्लास्टिक किंमत कमी आहे
- वजन - प्लास्टिक टॅंक वजननाला हलका .
- फूड ग्रेड - प्लास्टिक टांकी मधले पाणी पिण्यास योग्य .
- गंज लागत नाही - वर्षानु वर्ष चालतो .
- विविध साईझ मध्ये उपलब्ध १००लिटर पासून ४०,०००लिटर व त्या पेक्षा जास्त .
- वाहतुकीत साठी सोपे .
- कोणत्या पण वेळेस वेगळ्या जागी नेता येतो .
- रिपेरिंग करायला सोपे .
- इको फ्रेंडली रिसायकल सहज होते .
प्लास्टिक टॅंक चे विविध वापर
- घरगुती पाणी साठवण्यासाठी
- औदयोगिक केमिकल टॅंक
- शेतीकी खतासाठी
- प्लास्टिक ट्रान्सपोर्ट पाणी टँकर
- फ्युएल टॅंक .
प्लास्टिक टॅंक चे आकार (१०० लिटर पासून ४००००लिटर व त्यापुढे )
- व्हर्टिकल स्लीड्रिकल टांकी (उभी गोल टांकी ) ( १००लिटर ते ४००००लिटर व पुढे )
- चोकोनी टॅंक (लॉफ्ट टांकी ) (२००लिटर ते १०००लिटर )
- गोल हॉरीझॉन्टल टॅंक (आडवी टाकी ) (१००० लिटर ते २५०००लिटर व पुढे )
- कॉनिकल बॉटम प्लास्टिक टांकी . (लिटर व पुढे)
- चौकोनी स्प्रेअर टॅंक
- ओपन टॉप टॅंक
- मटेरियल हँडलिंग टॅंक & प्रोसससिंग क्रेट .
- वॉटर प्लास्टिक वॉटर टँकर ऍण्ड स्प्रेयर टँकर .( ५००लिटर ते ४०००लिटर )
प्लास्टिक टॅंक लेअर सिस्टिम
- २ लेअर
- ३ लेअर click here 3layer tank
- ४ लेअर click here 4Layer Tank
- ५लेअर
- ६लेअर
- ७लेअर
- ११लेअर
प्लास्टिक टॅंक कलर (रंग )
- काळा
- निळा
- पांढरा
- ब्राउन
- ग्रे
- लाल
- पिवळा
- स्टोन इफेक्ट
- पोपटी
- कस्टम कलर
प्लास्टिक टॅंक चे विविध प्रकारचे मटेरियल
- L.L.D.P.E (लो लिनेयर डेन्सिटी पॉली इथिलिन ) ( पाणीसाठी वापर )
- H.D.P.E. (हाय डेन्सिटी पॉली इथिलिन ) केमिकल व इतर स्पेसिफिक वापर .
- P .P . ( पॉली प्रॉपिलिन ) गरम पाण्याच्या टाक्या ( ५० से ते ११०से तापमाना साठी )
- X .L .P .E . cross link ( अनब्रेकेल टॅंक मटेरियल डिझेल टॅंक )
- अँटी बॅक्टिरिअल टॅंक
- फ्युएल डिझेल ,methanol टॅंक मटेरियल .
- असिड टॅंक मटेरियल
- यूव्ही (U.V. ) मटेरियल
- फर्टी लायझर टॅंक .
- थंड पाण्यासाठी पफ मटेरियल
प्लास्टिक टॅंक ची साइझेस लिटर क्षमता .
- व्हर्टिकल स्लीड्रिकल टांकी (उभी गोल टांकी )
500 liter ,750 liter ,1000 liter ,1500 liter , 2000ltr , 3000ltr , 5000ltr , 7500ltr , 10000ltr , 15000ltr , 20000ltr व त्या पुढे .
२. चोकोनी टॅंक (लॉफ्ट टांकी ) घरात बाथरूम मध्ये लावण्यासाठी
200ltr , 300ltr ,400ltr ,500ltr,700ltr ,1000ltr व त्यापुढे
३. गोल हॉरीझॉन्टल टॅंक सेप्टिक टॅंक टॉयलेट साठी
1000ltr , १८00ltr ,
४. वॉटर प्लास्टिक वॉटर टँकर ऍण्ड स्प्रेयर टँकर
300ltr , 500ltr , 1000ltr , 1500ltr , 2400ltr , 4000ltr
प्लास्टिक टॅंक चे टाईप (Plastic Manufacturing Technology)
१) रोटो मौल्डेड प्लास्टिक टँक ( ५० लिटर ते ४०००० लिटर टॅंक व जास्त )
२) ब्लो मौल्डेड टॅंक ( 5 लिटर ते ५०००लिटर )
रोटो मौल्डेड टॅंक चे फायदा
१) ५० वर्षांपासून चालत आलेली प्रो टेकनॉलॉजि .
२) या टेकनॉलॉजिने बनवलेले टॅंक हे जास्त काळ चालतात .
३) या टेकनॉलजि मध्ये टॅंक सहज रिपेरिंग करता येतात .
४) या टेकनॉलजि मध्ये जास्त वजनाच्या व अधीक जाड व जास्त क्षमतेचा टाक्या बनवता येतात .
टाकी खरेदी साठी निवडण्याची पद्धत
१) घरगुती साठी रोजचा पाणी वापर काढणे . ( अंदाजे २००लिटर दर माणशी दर दिवस )
२) लाईट जाणायचे प्रमाण पाहणे . किती दिवस जाते .
३)आत्ता असलेली पाणी वापराची क्षमता पाहणे .
४) लागत असलेली पाणी क्षमता काढणे .
खरेदी करताना घेण्याची काळजी ( Plastic Tank Price click here )
१) टाकी क्षमता योग्य खरेदी करणे .
२) टाकीची लाईफ किती पाहिजे हे ठरवणे .
३) वापर ठरवणे पाणी , वाहण्यासाठी , डिझेल ,केमिकल साठी .
४) योग्य लेअर ची टाकी ३लेअर , ४लेअर ,५लेअर ,११लेअर या नुसार टाकी आकार निवडणे .
५) लेअर पाहतांना वजन , जाडी ,मटेरियल योग्य आहे का ते पाहणे
६) गॅरंटी व वॊरंटी कंपनी कडून आहे का डीलर कडून ते पाहणे . (५वर्ष , १०वर्ष )
७) टॅंक चा कलर निवडणे .
८) टॅंक कंपनी ISO ९००१-२०१५ सर्टिफिकेट वा इतर आहे का पाहणे .
९) घेतलेली टॅंक क्षमता बरोबर आहे का ते पाहणे .
१०) टॅंक रिपेअर होते का बदलावी लागते ते पाहणे . रिपेअर होत असलेली टॅंक घेणे रोटो मौल्डेड .
११) बिल आणि वार्रंटी कार्ड घेणे व जपून ठेवणे .
Blog by Kiran R Godse (Plastic Technology Expert)
Sponsor By www.Plastictankmart.com
Nice
ReplyDeleteInformative post. Thanks for sharing.
ReplyDeletePlasto Water Tank
Sintex Tank
Stainless Steel Water Tanks Kerala
ReplyDelete