Plastic Water Storage Tank Buying Decision Blog

आपल्या  रोजच्या जीवनात पाणी हा महत्वाचा घटक आहे .रोज आपण पाणी साठवण्यासाठी विविध पर्याय वापरतो त्या मध्ये प्लास्टिक टॅंक , सिमेंट टॅंक , लोखंडी टांक्या , फायबर टॅंक , व ss स्टील टॅंक वापरतो . या मध्ये मुख्य करून प्लास्टिक टॅंक वापरल्या  जातात  आपण या बाबत या ब्लॉग मध्ये माहिती घेऊ .




प्लास्टिक टाक्या  वापरणे का सोपे आहे . 

  1. वेळ - टाकी घेतल्यानंतर लगेच पाणी साठवता येते . वेळेची  बचत 
  2. खर्च - इतर पर्यायापेक्षा प्लास्टिक किंमत  कमी आहे 
  3. वजन - प्लास्टिक टॅंक वजननाला हलका . 
  4. फूड ग्रेड - प्लास्टिक टांकी मधले पाणी पिण्यास योग्य . 
  5. गंज लागत नाही - वर्षानु वर्ष चालतो . 
  6. विविध साईझ  मध्ये उपलब्ध  १००लिटर पासून ४०,०००लिटर व  त्या पेक्षा जास्त . 
  7. वाहतुकीत साठी सोपे . 
  8. कोणत्या पण वेळेस वेगळ्या जागी नेता येतो . 
  9. रिपेरिंग करायला सोपे . 
  10. इको फ्रेंडली रिसायकल सहज होते . 
प्लास्टिक टॅंक चे विविध वापर 
  1. घरगुती पाणी साठवण्यासाठी 
  2. औदयोगिक केमिकल टॅंक 
  3. शेतीकी खतासाठी 
  4. प्लास्टिक ट्रान्सपोर्ट पाणी टँकर 
  5. फ्युएल टॅंक . 
प्लास्टिक टॅंक चे आकार (१०० लिटर पासून ४००००लिटर व त्यापुढे )
  1. व्हर्टिकल स्लीड्रिकल टांकी (उभी गोल टांकी )  ( १००लिटर  ते  ४००००लिटर व पुढे )
  2. चोकोनी टॅंक (लॉफ्ट टांकी ) (२००लिटर  ते १०००लिटर )
  3. गोल हॉरीझॉन्टल टॅंक (आडवी टाकी ) (१००० लिटर ते २५०००लिटर व पुढे )
  4. कॉनिकल बॉटम प्लास्टिक टांकी . (लिटर व  पुढे) 
  5. चौकोनी स्प्रेअर टॅंक 
  6. ओपन टॉप टॅंक 
  7. मटेरियल हँडलिंग टॅंक  & प्रोसससिंग क्रेट . 
  8. वॉटर प्लास्टिक वॉटर टँकर ऍण्ड स्प्रेयर टँकर .( ५००लिटर ते ४०००लिटर )
 प्लास्टिक टॅंक लेअर सिस्टिम 
  1. २ लेअर
  2. ३ लेअर click here  3layer tank
  3. ४ लेअर click here 4Layer Tank
  4.  ५लेअर 
  5. ६लेअर 
  6. ७लेअर 
  7. ११लेअर 
प्लास्टिक टॅंक कलर (रंग )
  1. काळा 
  2. निळा 
  3. पांढरा 
  4. ब्राउन 
  5. ग्रे
  6. लाल 
  7. पिवळा 
  8. स्टोन इफेक्ट 
  9. पोपटी 
  10. कस्टम कलर 
प्लास्टिक टॅंक चे विविध प्रकारचे मटेरियल 
  1. L.L.D.P.E (लो लिनेयर डेन्सिटी पॉली  इथिलिन ) ( पाणीसाठी  वापर )
  2. H.D.P.E. (हाय डेन्सिटी पॉली इथिलिन ) केमिकल व इतर स्पेसिफिक  वापर . 
  3. P .P . ( पॉली प्रॉपिलिन ) गरम पाण्याच्या टाक्या ( ५० से  ते ११०से तापमाना साठी )
  4. X .L .P .E . cross link ( अनब्रेकेल टॅंक मटेरियल डिझेल टॅंक )
  5. अँटी बॅक्टिरिअल टॅंक 
  6. फ्युएल डिझेल ,methanol  टॅंक मटेरियल . 
  7. असिड टॅंक मटेरियल 
  8. यूव्ही (U.V. ) मटेरियल 
  9. फर्टी लायझर टॅंक . 
  10. थंड पाण्यासाठी पफ मटेरियल 
प्लास्टिक टॅंक ची साइझेस लिटर क्षमता . 
  1. व्हर्टिकल स्लीड्रिकल टांकी (उभी गोल टांकी ) 
            500 liter ,750 liter ,1000 liter ,1500 liter , 2000ltr , 3000ltr , 5000ltr , 7500ltr , 10000ltr ,                           15000ltr , 20000ltr व त्या  पुढे . 

    २.  चोकोनी टॅंक (लॉफ्ट टांकी ) घरात  बाथरूम मध्ये लावण्यासाठी 
           200ltr , 300ltr ,400ltr ,500ltr,700ltr ,1000ltr व त्यापुढे 

    ३. गोल हॉरीझॉन्टल टॅंक सेप्टिक टॅंक टॉयलेट साठी 
           1000ltr , १८00ltr ,

    ४.  वॉटर प्लास्टिक वॉटर टँकर ऍण्ड स्प्रेयर टँकर
         300ltr , 500ltr , 1000ltr , 1500ltr , 2400ltr , 4000ltr 


प्लास्टिक टॅंक चे टाईप (Plastic Manufacturing Technology)
 १) रोटो मौल्डेड प्लास्टिक टँक ( ५० लिटर ते ४०००० लिटर टॅंक व जास्त )
२) ब्लो मौल्डेड टॅंक ( 5 लिटर ते  ५०००लिटर )

रोटो मौल्डेड टॅंक चे फायदा 
१) ५० वर्षांपासून चालत आलेली प्रो टेकनॉलॉजि . 
२) या टेकनॉलॉजिने बनवलेले टॅंक हे जास्त काळ चालतात . 
३) या टेकनॉलजि  मध्ये टॅंक सहज रिपेरिंग  करता येतात . 
४) या टेकनॉलजि मध्ये जास्त वजनाच्या  व अधीक जाड व जास्त क्षमतेचा टाक्या बनवता येतात . 

टाकी  खरेदी साठी निवडण्याची  पद्धत 
१) घरगुती साठी  रोजचा पाणी वापर काढणे  . ( अंदाजे २००लिटर दर माणशी दर दिवस  )
२) लाईट जाणायचे प्रमाण पाहणे . किती दिवस जाते . 
३)आत्ता असलेली पाणी वापराची क्षमता पाहणे . 
४) लागत असलेली पाणी क्षमता  काढणे . 

 खरेदी करताना घेण्याची काळजी  ( Plastic Tank Price click here )
१) टाकी  क्षमता  योग्य खरेदी करणे . 
२) टाकीची लाईफ किती पाहिजे हे ठरवणे . 
३) वापर ठरवणे पाणी , वाहण्यासाठी  , डिझेल  ,केमिकल साठी  . 
४) योग्य लेअर ची टाकी  ३लेअर , ४लेअर  ,५लेअर ,११लेअर या नुसार टाकी आकार निवडणे . 
५) लेअर पाहतांना  वजन , जाडी ,मटेरियल योग्य आहे का ते पाहणे 
६) गॅरंटी व वॊरंटी कंपनी कडून आहे का डीलर कडून ते पाहणे . (५वर्ष , १०वर्ष )
७) टॅंक चा कलर निवडणे . 
८) टॅंक कंपनी ISO ९००१-२०१५ सर्टिफिकेट वा इतर आहे का पाहणे . 
९) घेतलेली टॅंक क्षमता बरोबर आहे का ते पाहणे . 
१०) टॅंक रिपेअर होते का बदलावी लागते ते पाहणे . रिपेअर होत असलेली टॅंक घेणे रोटो मौल्डेड . 
११) बिल आणि वार्रंटी कार्ड घेणे व जपून ठेवणे . 


Blog by Kiran R Godse (Plastic Technology Expert)
Sponsor By www.Plastictankmart.com


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

How To Decide Buy Plastic Tank

Read Before Purchasing Plastic Water Storage Tanks Decision In 2019