How To Decide Buy Plastic Tank

प्लास्टिक टाक्या वापरणे का सोपे आहे . वेळ - टाकी घेतल्यानंतर लगेच पाणी साठवता येते . वेळेची बचत खर्च - इतर पर्यायापेक्षा प्लास्टिक किंमत कमी आहे वजन - प्लास्टिक टॅंक वजननाला हलका . फूड ग्रेड - प्लास्टिक टांकी मधले पाणी पिण्यास योग्य . गंज लागत नाही - वर्षानु वर्ष चालतो . विविध साईझ मध्ये उपलब्ध १००लिटर पासून ४०,०००लिटर व त्या पेक्षा जास्त . वाहतुकीत साठी सोपे . कोणत्या पण वेळेस वेगळ्या जागी नेता येतो . रिपेरिंग करायला सोपे . इको फ्रेंडली रिसायकल सहज होते . प्लास्टिक टॅंक चे विविध वापर घरगुती पाणी साठवण्यासाठी औदयोगिक केमिकल टॅंक शेतीकी खतासाठी प्लास्टिक ट्रान्सपोर्ट पाणी टँकर फ्युएल टॅंक . प्लास्टिक टॅंक चे आकार (१०० लिटर पासून ४००००लिटर व त्यापुढे ) व्हर्टिकल स्लीड्रिकल टांकी (उभी गोल टांकी ) ( १००लिटर ते ४००००लिटर व पुढे ) चोकोनी टॅंक (लॉफ्ट टांकी ) (२००लिटर ते १०००लिट...